Home SAD QUOTES 200+ Latest Sad Quotes in Marathi Language

200+ Latest Sad Quotes in Marathi Language

Sad Quotes in Marathi

Today we are going to share with you Sad Quotes in Marathi Language. There are many languages spoken in India. Marathi is one of those languages. Marathi is a very famous language in India. You can share these quotes to your friends on social networking sites, Sad Quotes in Marathi Font with Images are the best way to share your sadness with your loved ones, choose from the below and update on your Whatsapp or Facebook status. Share sadness make you feel relax and make others know that you are feeling broken, So get anyone from the best Marathi Sad Quotes.

Sad Quotes in Marathi
Sad Quotes in Marathi

Sad Quotes in Marathi

 • आता तर हद्द झाली राव ज्याला #Girlfriend नाही ते पोरग पण #Status टाकतय #I_Miss_U_Pillu अरे पण कोणाचा पिल्लू कुत्र्याच् का मांजरीच…

 • पोकिमॉन गेममुळे मुंबईत आणखी एक अपघात,गेम खेळता खेळता राज ठाकरे थेट मातोश्रीच्या आत

 • तुझ्या शिवाय आयुष्यात काहीच नसाव … माझ्या प्रत्येक श्वासावरही फक्त तुझच नाव असाव.

 • काॅलेजला असताना माझिया प्रियाला प्रीत कळेना #Ringtone होती.आता दिड वर्ष झाली #Mobile #Silent वर आहे …

 • गाडीतले पेट्रोल संपलेले असेल आणी बाटली घेऊन पेट्रोल न्यायला आलो तर हेल्मेट घालुनच यायच का ? माझा आपला साधा भोळा सवाल परत पंपावर भांडण नकोत…

 • कधी येईल तो #दिवसतु एका क्षणात #समोर #येशील आणि म्हणशील ‪#‎मी‬ तूझ्याशीवाय #जगूचशकत #नाही.

 • प्रेमाचे गणितच अवघड असते, जे सर्वांनाच सोडविता येत नाही, करणारे तर असतात सर्व जन प्रेम, .पण शेवट पर्यंत कोणाचे टिकत नाही..

 • प्रेमात हरलात म्हणुन स्वत:ला दोष देत बसु नका … कदाचित देवाने त्याही पेक्षा ही चांगली प्रेम करणारी व्यक्ती तुमच्या नशिबात लिहुन ठेवली असेन 💕

 • आजही पुन्हा तेच झाले… डोळ्यात माझ्या तुझे अश्रु आले…

 • आई … दोन शब्दात सार आकाश सामाऊन घेई मिठीत तिने घेता लहान वाटे भुई….

 • अश्रु डोळ्याऐवजी नाकातून येत असतील तर समजा सर्दी झाली…!

 • अजुन तर फक्त नाव सांगितलंय भावा ओळख सांगितली तर राडा होईल….

 • शरीराच्या सुंदरतेपेक्षाही मन सुंदर असायला हव अश्या सुंदर मनामध्ये माझ प्रेम वसायला हव..!!

 • माझ्या भावना तुला कधीच कळाल्या नाही… कारण तु त्या भावनांना कधीच उमजून घेण्याचा प्रयत्न केला नाही…

 • आज त्याच भावना मी शब्दांत लिहीण्याचे प्रयत्न करतो आहे… त्या शब्दांना तु कविता समजून आजही”मस्त”अशी कमेन्ट देऊन जाई…

 • Aamhi tyaj vyaktichi kaadji gheto je tya kadjicha patra asto.. Pratyekala khoos thevayala aamhi kahi JOKER nahi.

 • Arey Vedi ! Ase tar kiti Diwas Sttus aani DP baghel ? Chal aata hradyala hradyani midu de

 • Andharala ghabarat nahi abhada ch sath aahe, Kuna pudhe vaknaar nahi, Mi MARATHI jaat aahe…

 • 99% mulinche donch chhand… “Makeup” & “Breakup”

 • Mala tar 1 minute pan, eka varsha sarkh vatayala lagla, Tujhi shapth, Mala nahi karmat tujyashivay…

 • Saant asne Mhanaje, Akramak nasane… Asa Gersamaj Lokanla majya babtit hoto…

 • ahi ha sabda __tumhala aiku yeta nahi…

 • Aai aamchi Sarv Pratham Guru, Aai Pasoon Aamche Astitva Suru…

 • डोळ्यातून अश्रु ओघळला की तोही आपला राहत नाही वाईट याचंच वाटतं की दु:ख त्याच्या सोबत वाहत नाही।

 • तुझ्या साठी बघ मी, किती मोठ्ठं मन केलं.!! तुला आवडतं खेळायला म्हणून.. हृदयाचं खेळणं केलं..

 • आज पुन्हा तुझी आठवण आली आणि मी उगीच हसु लागलो खोटं खोटं हसताना… कळलेच नाही, कधी रडु लागलो…

 • माणुस ” कसा दिसतो” ह्यापेक्षा, ” कसा आहे” ह्याला महत्व असतं… कारण शेवटी, सौंदर्याचं आयुष्य तारुण्यापर्यंत, तर, गुणाचं आयुष्य मरणापर्यंत असतं

 • काही मीळत नाही »»» हे ‪#‎प्रेम‬ करुन.. मिळतो तो फक्त ञास ञास अन ञासच.।

 • तसा मला खुप ‪#‎ATTITUDEआहे‬,,!! पण ‪#जीला‬ दाखवायचे ‪#‎तिलाच‬ दाखवतो, मग ती कुठली ‪‎राजकुमारी असो‬,नायतर ‪#‎Mis_InDiA‬. ..!

 • आज 🤗असाच‪🏻एकटा ‬बसलो होतो,🏻 तिच्या ‎आठवणीत थोडं‪ ‎फसलो‬ होतो.🤔 वाटलं‪ ‎तिच्यावरती ‬प्रेम करुन, नक्की कुठेतरी मी ‪‎चुकलो ‬होतो

 • मला सोडून जाताना तुझ्या मनाला काहीच नाही वाटलं पण माझं मन मात्र ओल्या कागदाप्रमाणं फ़ाटलं.

 • वाटलं होतं सावरशील मला वादळात कोलमडताना माहित नव्ह्तं तूही सोबत सोडशील अंधारात चालताना…..

 • प्रेम म्हणजे गुलाब नव्हे, गुलाबाचं जणू रानच असतं. सुवास धुंद करीत असतो काट्यांचा मात्र भान नसतं !

 • जगातील सर्वात मोठी वेदना म्हणजे, आपण ज्या व्यक्तीवर सर्वात जास्त प्रेम करतो तिच्या शेजारी बसने… आणि, ती व्यक्ती कधीही आपली होणार नाही याची जाणीव होणे…

 • तिचं कामच आहे आठवत राहणे, ती कधी वेळ काळ, बघत नाही, तिला वाटते तेव्हा येऊन जाते, कधी हसवते तर कधी रडवून जाते. असे माझे विरह प्रेम..!

 • Lagn Hi Asi Ekmev Jakham Ahe…Ji HoṇYa’Adhi’HaḷAda’ Lavatata..!!

 • आता तर हद्द झाली राव ज्याला #Girlfriend नाही ते पोरग पण #Status टाकतय #I_Miss_U_Pillu अरे पण कोणाचा पिल्लू कुत्र्याच् का मांजरीच…

 • तुम मुझ से दूर रहकर ख़ुश हो, तो ये बहुत अच्छी बात है … मुझे,अपनी मोहब्बत से ज्यादा, तेरी मुस्कराहट पसंद है .

 • काही #Couples असतात जे ‪#Breakup‬ नंतर ही ‪#‎Best_friend‬ बनुन राहतात कारण त्यांच्यासाठी प्रेमा पेक्षा एकमेकाच्या सोबत राहण जास्त ‪#‎Important‬ असत.

 • मुलगा: तु हमारी बराबरी क्या करेगी ए पगली, हम तो न्यूज़ भी DJ पर सुनते है. कोल्हापूरची मुलगी: हं तुझा बा डेविड गुट्टा हाय नवं …

 • काॅलेजला असताना माझिया प्रियाला प्रीत कळेना #Ringtone होती.आता दिड वर्ष झाली #Mobile #Silent वर आहे …

 • जी माणसे हक्काने माझ्याकडे आली ती परत गेलीच नाहीत, आणि जी गेली ती माझ्या लक्षात पण येत नाहीत.

 • कुणावर कितीही जिवापाड प्रेम केले तरी ते कधीच आपल्या नशीबात नसते हेच खरं आहे …

 • हे बघ ‪#पॊरी_तुला_फिरवनारतर‬ ‪#_माझ्याच_गाडीवर‬, ‪#‎अन्_ते_बी‬ ‪#‎नववारी_साडीवर‬

 • फक्त … ‪#‎I_LOVE_YOU‬ बोलणारी नको, ‪#‎लग्न‬ करशील का माझ्याशी … ? अस विचारणारी हवीय …

 • प्रेम कितीही गोड असलेना तरी त्याच्याने कधी पोट नाय भरत !!

 • प्रेमाच्या या प्रेमळ हृदयात आज अचानक धडधड झाली, डोळे भरले पाण्यांनी आणि पुन्हा तुझी आठवण आली !!

 • प्रेमात त्रास होतो तरी लोक प्रेमात का पडतात, जाणारा परत येत नाही तरी लोक उगाच का रडतात !!

 • सूर्य कोणाला झाकत नाही, डोँगर कोणाला वाकवत नाही, मराठी असल्याचा अभिमान बाळगा, कारण मराठी कोणाच्या बापाला घाबरत नाही !!

 • माझी बुद्धी न सारखी माझ्या मनाशी भांडत असते, सतत .. पण मी आता ठरवलंय फक्त माझ्या मनाचं ऐकायचं..

 • पाहिलेल्या पावसाळयापेक्षा अनुभवलेले पावसाळे अधिक महत्वाचे असतात…

 • Jagtoy mastit napas _jhaloy chothith…!!!!

 • जे घडत ते चांगल्यासाठीच …! फरक फ़क्त एवढाच असतो की ते कधी आपल्या चांगल्यासाठी असतं तर कधी दुसऱ्याच्या चांगल्यासाठी असतं…!

 • माणुस घरे बदलतो,माणुस मित्र बदलतो,माणुस कपडे बदलतो,तरी तो दुःखी असतो कारण तो आपला स्वभाव बदलत नाही…

 • जगासाठी कुणीही नसलेली व्यक्ती आपल्यासाठी ‪#‎विशेष‬ असते…..

   

Sad Quotes in Marathi
Sad Quotes in Marathi

Hope you liked our Very Marathi Sad Quotes on life and love, keep checking our website daily and keep share these quotes to your friend, family and love.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here